Viral Video: तुम्ही कधी Rasgulla Idli खाल्ली आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही रेसिपी पाहून तुम्हीही म्हणालं, क्या दिमाग लगाया है यार... Watch

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आधी वाटीत तेल घालून नंतर त्यात इडलीचं बॅटर टाकून नंतर त्यात रसगुल्ला ठेवायचा आणि नंतर पुन्हा त्यावर इडलीचं बॅटर घालायचं.

Rasgulla Idli (PC - Twitter)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर रसगुल्ला इडलीचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. यात इडलीमध्ये रसगुल्ला स्टफ करण्यात आला आहे. रसगुल्ला इडलीची रेसिपी अगदी सोपी आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आधी वाटीत तेल घालून नंतर त्यात इडलीचं बॅटर टाकून नंतर त्यात रसगुल्ला ठेवायचा आणि नंतर पुन्हा त्यावर इडलीचं बॅटर घालायचं. हे मिश्रण इडलीप्रमाणे वाफून घ्यायचं आणि यानंतर तुमची रसगुल्ला इडली तयार होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)