IPL Auction 2025 Live

Coronavirus बाबत सोशल मीडीयात माहिती पोस्ट करणं सर्वसामान्यांसाठी दंडनीय अपराध? जाणून घ्या PIB Fact Check ने दिलेली माहिती

पण त्यामध्ये सत्यता नाही.

Representational Image | (Photo Credits: File Image)

Coronavirus बाबत सोशल मीडीयात माहिती पोस्ट करणं सर्वसामान्यांसाठी दंडनीय अपराध ठरू शकतो अशी माहिती सध्या वायरल होत आहे. दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक करून याबाबत खुलासा करताना अशा प्रकारे कोणताही सर्रास दंडनीय गुन्हा दाखल केला जाणार नाही पण  कोविड 19 सारख्या गंभीर आजाराबाबत सत्यता पडताळलेल्याच माहिती शेअर कराव्यात. जबाबदार नागरिक व्हा असं आवाहन केले आहे. नक्की वाचा: XBB Variant of COVID 19 अन्य व्हेरिएंट पेक्षा अधिक जीवघेणा? सोशल मीडीयात वायरल होत असलेल्या खोट्या बातम्यांवर सरकार कडून स्पष्टीकरण .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)