Nayab Singh Saini at Dolly Tapri Chaiwalla Stall: नागपूरच्या डॉली टपरी चहावाला कडे हरियाणा चे मुख्यमंत्री Nayab Singh Saini यांनी चाखला चहा! (Watch Video)

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी 23 एप्रिल रोजी गुरुग्राममध्ये YouTubers आणि influencers सोबत एक बैठक घेतली होती त्यात Dolly Tapri Chaiwalla नेही हजेरी लावली होती.

Dolly Chaiwala | Twitter

बिल गेट्स यांनी नागपूरच्या Dolly Tapri Chaiwalla चा चहा देण्याचा अनोखा अंदाज शेअर केल्यानंतर त्याची लोकप्रियता शिखरावर गेली आहे. आता बिल गेट्स पाठोपाठ हरियाणा चे मुख्यमंत्री Nayab Singh Saini यांनी देखील डॉली कडे चहाची चव चाखली आहे. नायब सिंग सैनी यांनी गुरुग्राममधील यूट्यूब influencers च्या बैठकीत नागपूरच्या प्रसिद्ध डॉली टापरी चाय वालाचा चहा घेतला. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी 23 एप्रिल रोजी गुरुग्राममध्ये YouTubers आणि influencers सोबत एक बैठक घेतली. देशभरातील विविध राज्यांतील YouTubers आणि influencers यांनी या बैठकीत सहभाग घेतला.

Dolly Tapri Chaiwalla सोबत Nayab Singh Saini

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement