Bear Standing On His Two Feet Like A Man Viral Video: चीन मधील प्राणीसंग्रालयातील तो वायरल फोटो माणसाचा नव्हे अस्वलाचाच; पहा स्पष्टीकरण
Sun bears हा सर्वात लहान अस्वलाचीच जात आहे. जो साधारण कुत्र्याच्या आकारात असतो. त्यामुळे तो उभा राहिला असल्याचं म्हटलं आहे.
चीन मधील Hangzhou Zoo या प्राणीसंग्रहालयातील एका अस्वालाचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. ज्यामध्ये अस्वल दोन पायावर उभा राहिलेला दिसला आहे. त्यामुळे अनेकांनी हा अस्वल नसून त्याच्या वेषातील माणूस असल्याचा दावा केला आहे. पण यावर आता झू कडून स्पष्टीकरण आलं आहे. त्यामध्ये प्राणीसंग्राहालयाने हा माणूस नसून खरंच Sun bears असल्याचं म्हटलं आहे. Sun bears हा सर्वात लहान अस्वलाचीच जात आहे. जो साधारण कुत्र्याच्या आकारात असतो. त्यामुळे तो उभा राहिला असल्याचं म्हटलं आहे. सध्या हा फोटो सओशल मीडीयात झपाट्याने वायरल होत आहे आणि नेटीझन्स अनेक तर्क वितर्क लावत आहेत.
पहा स्पष्टीकरण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Properties Built Using Forged Maps: मुंबईच्या मालाड, मढ आणि कुरार भागात आढळल्या बनावट नकाशे वापरून बांधलेल्या 123 मालमत्ता; या महिन्यात पाडली अशी 24 अनधिकृत बांधकामे
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement