Google Year in Search 2022: Indian Premier League, CoWIN, FIFA World Cup पहा यंदा भारतामध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टी कोणत्या
इंडियन प्रिमियम लीग, कोविन आणि नंतर फिफा वर्ल्ड कप या सर्च मध्ये अव्वल स्थानी आहे.
येत्या 23 दिवसांमध्ये आपण ग्रेग्रेरियन कॅलेंडरनुसार सुरु असलेल्या वर्ष 2022 ला निरोप देणार आहोत. तत्पूर्वी या वर्षाला निरोप देण्यापूर्वी एकदा पहा की या वर्षात इंटरनेट जगतातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गूगल वर कोणत्या 10 गोष्टी सर्वात जास्त वेळेस सर्च केली गेली आहे. जारी यादी मध्ये सर्वात अव्वल स्थानी इंडियन प्रिमियम लीग आहे. त्यानंतर कोविन आणि नंतर फिफा वर्ल्ड कप आहे. नक्की वाचा: Google Year in Search 2022: संपूर्ण वर्षभरात नूपुर शर्मा, Droupadi Murmu, Rishi Sunak, सुष्मिता सेन आणि Abdu Rozik यांच्यासह आणखी कोण झाले गूगलवर सर्च?
पहा वर्ष 2022 मधील सर्वात जास्त सर्च केलेल्या गोष्टी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement