Google Year in Search 2022: संपूर्ण वर्षभरात नूपुर शर्मा, Droupadi Murmu, Rishi Sunak, सुष्मिता सेन आणि Abdu Rozik यांच्यासह आणखी कोण झाले गूगलवर सर्च?

जगभरातील व्यक्ती, ठिकाणे, संदर्भ आणि माहिती, तंत्रज्ञान अशा विविध कारणांसाठी शोध घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गूगल सर्च इंजिनवर सन 2022 मध्ये अनेक गोष्टी शोधल्या गेल्या. या सर्व बाबींमध्ये टॉप टेन काय आणि कोण राहिले याबाबत गूगलने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

Google Year in Search 2022: संपूर्ण वर्षभरात नूपुर शर्मा, Droupadi Murmu, Rishi Sunak,  सुष्मिता सेन आणि  Abdu Rozik यांच्यासह आणखी कोण झाले गूगलवर सर्च?
Google Year in Search 2022 | (Photo Credit: Facebook)

जगभरातील व्यक्ती, ठिकाणे, संदर्भ आणि माहिती, तंत्रज्ञान अशा विविध कारणांसाठी शोध घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गूगल सर्च इंजिनवर सन 2022 मध्ये अनेक गोष्टी शोधल्या गेल्या. या सर्व बाबींमध्ये टॉप टेन काय आणि कोण राहिले याबाबत गूगलने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. गूगलने दिलेल्या माहितीनुसार सरत्या वर्षात सर्च झालेल्या लोकांमध्ये टॉप टेन राहिलेल्या लोकांची इथे पाहा यादी. (हेही वाचा, Google Year in Search 2022: Indian Premier League, CoWIN, FIFA World Cup पहा यंदा भारतामध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टी कोणत्या)

सन 2022 मध्ये कोण झाले सर्वाधिक सर्च

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 02:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).