Google Year in Search 2022: Indian Premier League, CoWIN, FIFA World Cup पहा यंदा भारतामध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टी कोणत्या

इंडियन प्रिमियम लीग, कोविन आणि नंतर फिफा वर्ल्ड कप या सर्च मध्ये अव्वल स्थानी आहे.

Google Year in Search 2022:  Indian Premier League, CoWIN, FIFA World Cup  पहा यंदा भारतामध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टी कोणत्या
Google (Photo Credits: Google)

येत्या 23 दिवसांमध्ये आपण ग्रेग्रेरियन कॅलेंडरनुसार सुरु असलेल्या वर्ष 2022 ला निरोप देणार आहोत. तत्पूर्वी या वर्षाला निरोप देण्यापूर्वी एकदा पहा की या वर्षात इंटरनेट जगतातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गूगल वर कोणत्या 10 गोष्टी सर्वात जास्त वेळेस सर्च केली गेली आहे. जारी यादी मध्ये सर्वात अव्वल स्थानी  इंडियन प्रिमियम लीग आहे. त्यानंतर कोविन आणि नंतर फिफा वर्ल्ड कप आहे. नक्की वाचा: Google Year in Search 2022: संपूर्ण वर्षभरात नूपुर शर्मा, Droupadi Murmu, Rishi Sunak, सुष्मिता सेन आणि Abdu Rozik यांच्यासह आणखी कोण झाले गूगलवर सर्च?

पहा वर्ष 2022 मधील सर्वात जास्त सर्च केलेल्या गोष्टी

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).