Google Pay Down: GPay App वरून आर्थिक व्यवहार होत नसल्याने युअर्सनी ट्वीट करत व्यक्त केला संताप

अनेकांनी जी पे वर आज सकाळपासून व्यवहार रेंगाळत असल्याच्या, स्लो होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

नोटबंदी नंतर डिजिटल पेमेंटला चालना मिळाली कळत नकळत काही ऑनलाईन वॉलेट्स आपल्या रोजच्या व्यवहारांचा भाग बनली. गूगल पे हे लोकप्रिय वॉलेट आज सकाळपासूनच ठप्प असल्याने अनेक युजर्सनी त्याबद्दल तक्रारी केल्या आहे. गूगल पे द्वारा आर्थिक व्यवहार होत नसल्याने अनेकांनी त्याची तक्रार ट्वीटर केली आहे. अनेकांनी व्यवहार रेंगाळत असल्याच्या, स्लो होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

संतप्त प्रतिक्रिया

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement