Viral video: भरधाव दुचाकीवर दोन तरुणींची किसींग आणि स्टंट बाजी, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल (Watch video)

सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ जूना असलातरी नेटकऱ्यांनी या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे.

Viral video PC Insta

Viral video: सोशल मीडियावर काही मजेदार तर काही धमाकेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात.सोशल मीडियावर सद्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात दोन तरुणींनी दुचाकीवर बसून एकमेकांना फिल्मी स्टाईल मध्ये किस करत आहे. हा व्हिडिओ फार जूना आहे तरीही सोशल मीडियावर हा  व्हिडिओ आजच्या घडीला धुमाकुळ घालत आहे. दोन मुलीं एकमेकांसमोर बसून कीस करत आहे. रोमॉंटीक अंदाजात स्टंट बाजी करत आहे. बाईकच्या नंबर वरून हा व्हिडिओ तमिलनाडू येथील असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहताच संताप व्यक्त केला आहे. निष्काळजीपणा, अपमानास्पद अश्या शब्दात नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, या घटनेचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by ghantaa (@ghantaa)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now