Team India's Victory Parade मध्ये भोवळ आलेल्या मुलीला मदतीसाठी धावला Mumbai Police; व्हिडिओ वायरल
गर्दीत भोवळ आलेल्या तरूणीला मदतीसाठी मुंबई पोलिस धावल्याचं पहायला मिळालं आहे.
मरीन ड्राईव्हवर टीम इंडियाच्या victory parade ला काल उशिराने सुरूवात झाली आणि बघता बघता चाहत्यांची गर्दी वाढली. यामध्ये काहींना श्वास घेण्यास त्रास झाला. सोशल मीडीयात या विजयी मिरवणूकीचे अनेक व्हिडिओ वायरल झाले आहेत. त्यापैकी एकामध्ये गर्दीत भोवळ आलेल्या तरूणीला मदतीसाठी मुंबई पोलिस धावल्याचं पहायला मिळालं आहे. या मुलीला खांद्यावर घेऊन पोलिस गर्दीतून रस्ता काढत असल्याचं पहायला मिळत आहे. Team India’s Victory Parade in Mumbai: मरीन ड्राईव्ह मध्ये टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीनंतर रस्त्यावर दिसला चपलांचा खच (Viral Video).
नेटकर्यांकडून पोलिस कर्मचार्यांचं कौतुक
मुंबई के इस पुलिसकर्मी का सम्मान होना चाहिए।
कल विक्ट्री परेड के दौरान ज़्यादा भीड़ होने के कारण एक लड़की बेहोश हो गई थी।
इस पुलिसकर्मी ने ज़रा सा भी देर नहीं किया और अपने कंधों पर उठा कर वहाँ से लड़की को बाहर निकाला।
और ये सब तब किया जब वहाँ पर एक पैर आगे रखने तक की जगह नहीं… pic.twitter.com/E3NnHlzrfD
— Sagar Kumar “Sudarshan News” (@KumaarSaagar) July 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2024 09:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

