Gautami Patil Video: 'पाटलांचा बैल गाडा' म्हणत थिरकली गौतमी पाटील, पाहा व्हिडिओ

गौतमी पाटील हिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असात. विविध गाण्यांवर तिने केलेला डान्स तिच्या चाहत्यांचा कलेजा खलास करतो. आजवर तिने अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. दरम्यान, आता ती 'पाटलांचा बैल गाडा' या गाण्यावर थिरकताना दिसली आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर करण्यात आला आहे.

Gautami Patil Hot Photos | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गौतमी पाटील हिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असात. विविध गाण्यांवर तिने केलेला डान्स तिच्या चाहत्यांचा कलेजा खलास करतो. आजवर तिने अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. दरम्यान, आता ती 'पाटलांचा बैल गाडा' या गाण्यावर थिरकताना दिसली आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले असून, प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आपणही हा व्हि़डिओ पाहू शकता.

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement