Ganeshotsav 2023: गणेशोत्सवाची लगबग सुरू; मुंबई लोकल मधून बाप्पाच्या प्रवासाचा व्हिडीओ वायरल (Watch Video)

19 सप्टेंबरला बाप्पाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून गणेशोत्सवाला सुरूवात केली जाते.

Ganpati | Twitter

गणेशोत्सवासाठी तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. 19 सप्टेंबरला बाप्पाचं आगमन होणार आहे. गणेश चतुर्थीला बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून गणेशोत्सवाला सुरूवात केली जाते.  पण तत्पूर्वीच अनेकांनी बाप्पाची मूर्ती आणून डेकोरेशनच्या अंतिम तयारीला सुरूवात केली आहे. सध्या एक भक्तगण बाप्पाला चक्क मुंबई लोकल मधून घेत जात असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.

पहा व्हीडिओ

&nbsp

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now