Emmanuel Macron Slapped: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मानुएल मैक्रोन यांना अज्ञाताने लगावली थप्पड

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, मैक्रोन हे अग्नेय पूर्व फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली.

Emmanuel Macron | (Photo Credits: Facebook)

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्मानुएल मैक्रोन यांना अज्ञाताने लगावल्याचा व्हिडोओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, मैक्रोन हे अग्नेय पूर्व फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)