France Riots दरम्यान खरंच पार्किंग लॉट मधून गाड्या खाली फेकल्या जातात? जाणून घ्या वायरल व्हिडीओ मागील सत्य
एका किशोरवयीन मुलावर पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर सध्या फ्रांस मध्ये हिंसाचार भडकला आहे.
- Read in
- मराठी
सध्या फ्रांस मध्ये हिंसाचार पेटला आहे. सोशल मीडीया मध्येही त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अशामध्येच शेअर होत असलेला एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये मोठ्या कार पार्किंगसारख्या ठिकाणी काही वाहनं खाली फेकली जात असल्याचं दिसत आहे. दरम्यान या वायरल होत असलेल्या व्हिडीओचा फ्रांस मधील हिंसाचाराशी संबंध नाही. हा हॉलिवूड सिनेमातील एक सिन आहे.
Fast And Furious 8 मधील ही क्लिप असून हा सिनेमा 2017 ला रिलीज झाला आहे. Reason Behind France Riots: फ्रान्समध्ये लागू होईल आणीबाणी? जाणून घ्या का देशात सुरु आहे हिंसाचार व जाळपोळ तसेच सध्याची स्थिती (Watch)
पहा वायरल ट्वीटस
फ्रांस ने एक राष्ट्रवादी महिला को छोड़कर एक सेक्युलर लिबरल मैकरों को राष्ट्रपति चुना, परिणाम देखिए। pic.twitter.com/N7ufMSxdZR
— Gopal Goswami (@igopalgoswami) July 1, 2023
फॅक्ट चेक
1/n
हॉलीवुड फ़िल्म फास्ट एंड फ्यूरियस का सीन, फ्रांस हिंसा का बताकर वायरल
लिंक:https://t.co/gL6pfZsF0l#Paris The French #FranceProtest #dfrac
— DFRAC (@DFRAC_org) July 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 08:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

