Flash Floods in Dharamshala After Cloudburst: हिमाचलमधील धर्मशाला येथे पावसाचे रौद्र रूप; पाण्याच्या प्रवाहात अनेक वाहने गेली वाहून (Watch Video)

हिमाचलच्या धर्मशाळेत मान्सूनचे भीषण रूप पाहायला मिळाले.भागसू या पर्यटन क्षेत्रात सोमवारी सकाळी ढगफुटीमुळे जोरदार पूर आला.

Bhagsunag ( Photo Credit - Twitter )

हिमाचलच्या धर्मशाळेत मान्सूनचे भीषण रूप पाहायला मिळाले.भागसू या पर्यटन क्षेत्रात सोमवारी सकाळी ढगफुटीमुळे जोरदार पूर आला. बघता बघता एका लहान नाल्याने नदीचे रूप धारण केले. पुरामुळे भागसू नाले ओसंडून वाहायला लागले. या नाल्याच्या वाढत्या प्रवाहात कित्येक वाहने प्रवाहात वाहून गेली.या नाल्याच्या कडेला दोन्ही बाजूला अनेक हॉटेल्स आहेत. त्या होटल्सचेही बरेच नुकसान झाले आहे .स्थानिक लोक ही घाबरले आहेत.

भागसू चा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की पाण्याचा जोरदार प्रवाह कसा गाड्यांना घेऊन जात आहेत.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement