Ratnagiri Boat Fire: रत्नागिरी मध्ये समुद्राच्या मध्यात बोटीला आग (Watch Video)

रत्नागिरी मध्ये समुद्राच्या मध्यातच एका मासे पकडणार्‍या बोटीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

रत्नागिरी मध्ये समुद्राच्या मध्यातच एका मासे पकडणार्‍या बोटीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज रविवार, 25 डिसेंबर दुपारची आहे. आग लागण्याचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. यामध्ये बोटीचं नुकसान झालं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement