Women Fight in Latur Video: लातूर मध्ये महिला प्रवासी आणि वाहक एकमेकींना भिडल्या! (Watch Video)

लातूर बसस्थानकामध्ये बस वाहक आणि महिला प्रवासी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन थेट मारामारी मध्ये झालं.

Fight | Twitter

लातूर मध्ये 2 महिला एकमेकींना भिडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. लातूर बसस्थानकामध्ये बस वाहक आणि महिला प्रवासी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन थेट मारामारी मध्ये झालं. प्रवासी महिलेने वाहकाच्या कानाखाली वाजवल्याचं देखील या व्हिडिओ मध्ये पहायला मिळत आहे. हा प्रकार जेथे घडला तेथे उपस्थितांपैकी काही जणांनी या महिलांना एकमेकींपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. Beed Viral Video: शिक्षिका आणि खिचडी शिजवणाऱ्या महिलेमध्ये तुफान हाणामारी; Watch Video.

 

पहा व्हीडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement