Viral Video: धक्कादायक! मालमत्तेच्या वादातून संतप्त झालेल्या व्यक्तीने भावाला कारच्या बोनेटवर 3 किमीपर्यंत ओढत नेलं, Watch

उत्तर दिल्ली परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर समोर आला असून त्यात एक माणूस चालत्या कारच्या बोनेटला अडकलेला दिसत आहे.

Man drags brother on car bonnet (PC - Twitter)

Viral Video: अलीपूर परिसरातील एका व्यक्तीने त्याच्या धाकट्या भावाला कारच्या बोनेटवर किमीपर्यंत ओढत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, मालमत्तेच्या वादातून या व्यक्तीने आपल्या भावाला मारहाण केली. उत्तर दिल्ली परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर समोर आला असून त्यात एक माणूस चालत्या कारच्या बोनेटला अडकलेला दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)