Earthquake Video- Child Remains Alive: दैव बलवत्तर! भूकंपानंतर मातीच्या ढिगार्‍याखाली चिमुकला सुरक्षित (Watch Video)

मातीच्या मलब्याखाली देखील एक चिमुकला बचावला असल्याचं दिसत आहे. त्याची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Morocco | Twitter

मोरक्को मध्ये नुकताच भीषण भूकंप झाला आहे. त्यामध्ये अनेक इमारती कोसळून पडल्या आहे. भूकंपग्रस्तांना मदत करण्याचे काम सध्या सुरू आहे. अशामध्ये एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात 'देव तारी त्याला कोण मारी' चा प्रत्यय पुन्हा आला आहे. मातीच्या मलब्याखाली देखील एक चिमुकला बचावला असल्याचं दिसत आहे. त्याची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Morocco Earthquake Visuals: मोरोक्का येथे ६.८ तीव्रतेचा भुकंप, काही जण ठार, बचावकार्य सुरु; घटनेचा व्हिडिओ व्हायरल .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement