Dog's Luxurious Wedding: कुत्र्याचं आलिशान लग्न, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली 'अशी' कमेंट्स
नेटिझन्स म्हणतात, जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसा असतो आणि तो कसा खर्च करायचा हे तुम्हाला माहिती नसते. तेच झालं. व्हायरल व्हिडिओमध्ये घर भारतीय लग्नाप्रमाणे सजवलेले दिसत आहे.
वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना एका जोडप्याने दोन कुत्र्यांचे लग्न केले. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटविश्वात टीकेचे वादळ उठले होते. नेटिझन्स म्हणतात, जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसा असतो आणि तो कसा खर्च करायचा हे तुम्हाला माहिती नसते. तेच झालं. व्हायरल व्हिडिओमध्ये घर भारतीय लग्नाप्रमाणे सजवलेले दिसत आहे. मुलीच्या कुत्र्याने वधू म्हणून लाल दुपट्टा परिधान केला आहे आणि मुलगा कुत्रा इलेक्ट्रिक टॉय कारमधून लग्नाच्या ठिकाणी येत आहे. विवाह सोहळ्यात भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. हेही वाचा Helmet In Local Train For Safety: लोकल ट्रेनमध्ये एकाचा डोक्याला हेल्मेट घालून प्रवेश; विचारताच सांगितले कारण (Watch Video)
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Pune Dog Bite Incidents: पुण्यात भटक्या कुत्र्यांचा धोका वाढला; दररोज सरासरी 81 कुत्रे चावण्याच्या घटना
Premarital Counseling India: भारतीय विवाह व्यवस्थेत विवाहपूर्व समुपदेशन का गरजेचे आहे?
Advertisement
Advertisement
Advertisement