Cell Phone चार्ज होत असताना वापरल्यास बसू शकतो वीजेचा झटका? जाणून घ्या 'ही' माहिती
एका वायरल टिकटॉक व्हिडिओ मधून मोबाईल युजर्सना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
मोबाईल हे व्यसन झालेल्या आजच्या पिढीच्या हातामध्ये सतत मोबाईल फोन असतो. अगदी चार्जिंग सुरू असताना देखील. पण फोन चार्ज होत असताना केवळ मोबाईल वर बोलणंचं धोकादायक नाही तर अगदी स्क्रोलिंग करणं, टेक्स्ट करणं देखील जीवावर बेतू शकतं. एका वायरल टिकटॉक व्हिडिओ मधून मोबाईल युजर्सना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सामान्य मोबाईल चार्जेस बाबत हा धोका नाही पण लो क्वालिटी किंवा सदोष बॅटरीचे चार्जेस असल्यास त्याच्यामध्ये शॉक बसण्याचा धोका असल्याचं सांगितलं जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement