Swiggy Delivery Girl Viral Video: फूड डिलिव्हरी देण्यासाठी व्हीलचेअर बसून आली दिव्यांग स्विगी गर्ल; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ, Watch
सध्या सोशल मीडियावर स्विग्गीच्या दिव्यांग फूड डिलिव्हरी गर्लचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ही महिला व्हीलचेअरवर जेवण देण्यासाठी निघालेली पाहायला मिळत आहे. या महिलेकडे पाहून प्रत्येकाने तिच्या धैर्याला सलाम केला आहे.
Swiggy Delivery Girl Viral Video: आपल्याला जेव्हा केव्हा घरात जेवण बनवायचा कंटाळा येतो, तेव्हा आपण घरबसल्या ऑनलाइन जेवण ऑर्डर करतो. फक्त एका क्लिक किंवा कॉलने आपल्याला आपले आवडते पदार्थ काही मिनिटांत घरपोहोच मिळतात. मात्र, लोकांना फूड डिलिव्हरीला थोडासा विलंब झालेलाही सहन होत नाही. जेवण घेऊन आलेल्या व्यक्तीची मजबुरी न समजता लोक त्याला सुनावतात.
सध्या सोशल मीडियावर स्विग्गीच्या दिव्यांग फूड डिलिव्हरी गर्लचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ही महिला व्हीलचेअरवर जेवण देण्यासाठी निघालेली पाहायला मिळत आहे. या महिलेकडे पाहून प्रत्येकाने तिच्या धैर्याला सलाम केला. तसेच अशा लोकांना रोजगार दिल्याबद्दल लोकांनी ऑनलाइन फूड कंपन्यांचे मनापासून आभार मानले आहेत. लोकांना या व्हिडिओपासून खूपचं प्रेरणा मिळत आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement