Gujarat येथे गणेशोत्सवानिमित भक्तांनी 100 हून अधिक डॉलर्सचा वापर करून सजवली बाप्पाची मूर्ती, पाहा व्हिडीओ
गुजरात मधील राजकोट येथे गणेशोत्सवानिमित भक्तांनी 100 हून अधिक अमेरिकन डॉलर्सचा वापर करून बाप्पाची मूर्ती सजवली आहे, पाहा फोटो
Gujarat: गुजरात मधील राजकोट येथे गणेशोत्सवानिमित भक्तांनी 100 हून अधिक अमेरिकन डॉलर्सचा वापर करून बाप्पाची मूर्ती सजवली आहे. बाप्पाचा हारही अमेरिकन डॉलर्सचा वापरकरून तयार करण्यात आला आहे, अनोखी सजावट पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
पाहा व्हिडीओ :
Advertisement
संबंधित बातम्या
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Gold Rate Today: दिल्ली मध्ये आज सोन्याचा दर 1 लाखाजवळ पोहचला; पहा मुंबई मधील सोन्या-चांदीचे दर काय?
Sankashti Chaturthi April 2025 Chandrodaya Timings: आज मुंबई, पुणे, गोवा मध्ये चंद्रोदय किती वाजता? जाणून घ्या व्रताच्या सांगतेची वेळ
Sankashti Chaturthi April 2025 Moon Rise Timings: पहा 16 एप्रिल दिवशीच्या संकष्टी चतुर्थी दिवशी मुंबई, पुणे सह अन्य शहरात चंद्र दर्शनाची वेळ काय?
Advertisement
Advertisement
Advertisement