Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो मध्ये कपलचा अजून एक किळसवाणा व्हिडिओ आला समोर
मेट्रो मध्ये जोडपी करत असल्याच्या विचित्र चाळ्यांमुळे अनेकदा सहप्रवासी देखील वैतागतात. सध्या या वायरल व्हीडिओ वर देखील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
दिल्ली मेट्रो मध्ये कपल किळसवाणे प्रकार करत असल्याने त्याची अनेकदा चर्चा होते. सोशल मीडीयातही व्हिडिओ शेअर होतात. यामध्ये आता अजून एका व्हिडिओची वाढ झाली आहे. या जोडप्यामधील तरूण तरूणीच्या तोंडात एनर्जी ड्रिंक ओततो आणि नंतर ती ते ड्रिंक पुन्हा तरूणाच्या तोंडात थुंकत असल्याचं दिसत आहे. त्याच्या या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक युजर्सनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. Delhi Metro Couple Kissing Video: दिल्ली मेट्रोमध्ये कपलचा किसिंग व्हिडिओ व्हायरल, नेटिझन्सने दिल्या संतप्त प्रतिक्रिया, Watch Video .
पहा व्हीडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement