Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोन मुलींमध्ये जोरदार वाद होताना दिसत आहे. राजीव चौक मेट्रो स्टेशनवर दोन मुलींमधील वाद इतका वाढला की, हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भांडणादरम्यान एका मुलीने दुसऱ्या मुलीचे केस पकडून ओढले. यावेळी लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही मुली एकमेकांवर ओरडत होत्या. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. हे देखील वाचा: Hoshiarpur Shocker: शाळेच्या मुख्याध्यापकाची लहान मुलाला बेदम मारहाण; विचलित करणारी दृश्य आली समोर (Video)
दिल्ली मेट्रोतील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
Delhi
Brawl in Metro
Viral video
Once again, a major altercation broke out between two girls in the Delhi Metro.
The incident took place at Rajiv Chowk Metro Station, where a heated argument escalated into chaos.
One girl pulled the other's hair, leading to a… pic.twitter.com/3cauiqPEwE
— Atulkrishan (@iAtulKrishan1) January 5, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)