Delhi: नजफगड रोडवर धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून कारवाई

राजौरी गार्डन येथे दिल्ली पोलिसांच्या पथकाने स्टंटबाजी करणाऱ्या SUV ला जप्त केले असुन आणि चालकालाताब्यात घेण्यात आल आहे. नजफगढ रोड - राजौरी गार्डन या मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवणे आणि धोकादायक स्टंटबाजी करण्यात हे वाहन सामील होते, पाहा व्हिडीओ

Delhi

Reckless Driving Caught on Camera in Delhi:  राजौरी गार्डन येथे दिल्ली पोलिसांच्या पथकाने स्टंटबाजी करणाऱ्या SUV ला जप्त केले असुन आणि चालकालाताब्यात घेण्यात आल आहे. नजफगढ रोड - राजौरी गार्डन या मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवणे आणि धोकादायक स्टंटबाजी करण्यात हे वाहन सामील होते. RWA राजौरी गार्डनमधून मिळालेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी कारवाई केली, ज्यामध्ये काही वाहनांद्वारे बेपर्वा ड्रायव्हिंग आणि स्टंटबाजीचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आयपीसी कलम 279 अन्वये एफआयआर नोंदवला. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी सध्या तपास सुरू आहे.

पाहा पोस्ट:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement