Couple Caught kissing On Camera: बेंगळुरू मेट्रोमध्ये एकमेकांना किस करताना आढळले जोडपे; घटना कॅमेऱ्यात कैद, कारवाईची मागणी (Watch Video)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मेट्रोच्या दरवाजाजवळ एक जोडपे एकमेकांना मिठी मारून उभे आहेत व एकमेकांना कीस करत आहे.

Couple Caught kissing On Camera

Couple Caught kissing On Camera: याआधी दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील कृत्यांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. आता बेंगळुरू मेट्रोमध्येही प्रवाशांना लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण जोडपे नम्मा मेट्रोमध्ये एकमेकांचे चुंबन घेताना दिसत आहे. लोक या घटनेची दिल्ली मेट्रोशी तुलना करत आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मेट्रोच्या दरवाजाजवळ एक जोडपे एकमेकांना मिठी मारून उभे आहेत व एकमेकांना कीस करत आहे. ‘नम्मा मेट्रो मध्ये हे काय होत आहे?’ अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ समोर आला आहे. (हेही वाचा: Viral Video: बाईकवर स्टंट करणंं पडंल महागात, व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हा दाखल)

पहा व्हिडिओ-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement