Coronavirus Vaccine Viral Video: कोरोनावरील लस देण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यासोबत भिडला बोट चालक; पहा नंतर काय घडले (Watch It)
कोरोनाची लस देण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला पाहून बोट चालवणारा व्यक्ती पळ काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
Coronavirus Vaccine Viral Video: कोरोनाची लस देण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला पाहून बोट चालवणारा व्यक्ती पळ काढत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये असे ही दिसून आले ही, आजूबाजूला असलेल्या लोकांना सुद्धा तो नाविक धक्काबुक्की करत आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement