Condolence Messages for Ratan Tata Go Viral: रतन टाटा यांच्या निधनानंतर अवघा भारत हळहळला; सामान्य नेटकर्‍यांकडून प्रेरणादायी Quotes शेअर करत श्रद्धांजली अर्पण

रतन टाटा यांनी काल वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Ratan Tata | X

ज्येष्ठ उद्योगपती आणि दिलदार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले रतन टाटा यांनी काल 9 ऑक्टोबर दिवशी जगाचा निरोप घेतला. भारतात मीठापासून विमानापर्यंत उद्योग विस्तारलेल्या टाटांच्या निधनाने आता सारा देश हळहळला आहे. उद्योजक, सेलिब्रिटी, राजकारणी यांच्यासोबत सोशल मीडीयात अनेक सामान्य नेटकर्‍यांनीही पोस्ट शेअर करत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये अनेकांनी त्यांचे प्रेरणादायी कोट्स शेअर केले आहेत.

रतन टाटांना श्रद्धांजली

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (Piyu) (@piyubee)

श्रद्धांजली साठी मुंबईत गरबा थांबला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now