PIB Fact Check: सोशल मीडियावर तरुणांसाठी मोफत लॅपटॉप ऑफर देण्याचा दावा खोटा; पीआयबीने सांगितलं व्हायरल मेसेज मागील सत्य
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये तरुणांसाठी मोफत लॅपटॉप ऑफर करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
PIB Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये तरुणांसाठी मोफत लॅपटॉप ऑफर करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच लॅपटॉप बुक करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून वैयक्तिक तपशील विचारणारा एक लिंक असलेला मेसेज फिरत आहे. दरम्यान, PIB ने यामागील सत्य सांगितलं आहे. सोशल मीडियावर प्रसारित केलेली लिंक आणि संदेश बनावट आहेत. पीआबीने वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला आहे. (हेही वाचा - Fact Check: सोशल मीडियावर पासपोर्ट संदर्भात व्हायरल होतोय 'हा' मेसेज; PIB फॅक्ट चेकने सांगितलं त्यामागचं सत्य, वाचा)
A Message with a link is circulating on social media claiming to offer free laptops for youth & to click on the provided link to book it, asking for personal details.#PIBFactCheck
💠The circulated link & the message are #FAKE
💠Be cautious while sharing personal information. pic.twitter.com/xC1HqXAfly
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2023 08:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

