Suicide Case: दिल्लीत पश्चिम विहार वेस्ट मेट्रो स्टेशन मध्ये तैनात CISF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; जवान महाराष्ट्राचा रहिवासी
मृत जवानाचं नाव किशोर असून तो मूळचा गढचिरोलीचा आहे. त्याच्या आत्महत्येचा क्षण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
दिल्लीत पश्चिम विहार वेस्ट मेट्रो स्टेशन मध्ये तैनात CISF जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आपल्या सर्विस रायफल मधून गोळ्या झाडून त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. रिपोर्ट्सनुसार, हा मृत जवान महाराष्ट्रच्या गडचिरोली चा रहिवासी होता. किशोर त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली मेट्रो मध्ये 2022 पासून तो तैनात होता. त्याच्या आत्महत्येचा क्षण सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. सोशल मीडीयात तो व्हिडिओ शेअर झाला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Advertisement
Advertisement
Advertisement