Chhattisgarh: प्रियकर प्रेयसी हायटेन्शन टॉवरवर चढले, पोलीस येताच खाली उतरले, पाहा व्हिडिओ
छत्तीसगड राज्यातील पेंद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अनोखी घटना समोर आली आहे. प्रियकराने केलेल्या कृत्याने नाराज झालेली प्रेयसी आत्महत्येचा इशारा देत हाय टेन्शन टॉवरवर चढली. प्रियकराने प्रेयसीला टॉवरवर चढण्यापासून रोखले पण ती बधली नाही.
छत्तीसगड राज्यातील पेंद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अनोखी घटना समोर आली आहे. प्रियकराने केलेल्या कृत्याने नाराज झालेली प्रेयसी आत्महत्येचा इशारा देत हाय टेन्शन टॉवरवर चढली. प्रियकराने प्रेयसीला टॉवरवर चढण्यापासून रोखले पण ती बधली नाही. काही वेळाने प्रियकरही तिची समजूत घालण्यासाठी टॉवरवर चढला. दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. टॉवरवर दोन्ही प्रेमीयुगुलांचे भान हरपले. सुमारे अर्धा तास प्रेमीयुगुल टॉवरवर बोलत होते, त्यानंतर दोघे एकत्र खाली गेले. खाली उतरताच तरुण फरार झाला, तर तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी तिच्याकडे सखोल चौकशी केली.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
Bangladesh To Skip Pakistan Tour? भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; यूएई दौऱ्याची पुष्टी
IPL 2025: आयपीएलचे उर्वरित सामने 'या' तीन शहरांमध्ये होणार? बीसीसीआयने प्लॅन बी केला तयार; लवकरच होणार मोठी घोषणा
IPL 2025 Suspended For One Week: आता आयपीएलचा उर्वरित हंगाम कधी होणार सुरु, बीसीसीआयने दिली मोठी अपडेट
Advertisement
Advertisement
Advertisement