फरसबी तोडणार्‍या माकाडाचा एक सुपर क्यूट व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.अनेकदा कहाण्यांमध्ये माकड मनुष्याची नक्कल करत असल्याचं बघायला मिळालं आहे. या व्हिडिओतही नटक्या नाकावर रागाच्या भारत फरबरी  माकडाचा अंदाज पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचा पण ते तुटत असल्याने रागावलेल्या माकडाचा अंदाज  अनेकांना भावला आहे. @DannyDutch या ट्वीटर अकाऊंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)