Cardiac Arrest While Dancing Viral Video: नाचता नाचता कार्डिएक अरेस्टने जागीच गेला जीव; आयुष्य क्षणिक असल्याचा अजून एक व्हिडिओ वायरल (Watch Video)

नाचता नाचता मृत्यूने गाठल्याची अजून एक घटना समोर आली आहे.

Death | Twitter

आजकाल आयुष्य क्षणिक झालं आहे. कार्डिएक अरेस्ट ने क्षणात सारं आयुष्य थांबत अशा अनेक घटना समोर आल्या आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका समारंभात नाचता नाचता व्यक्ती जागीच कोसळल्याचं पहायला मिळालं आहे. मृतक एटा येथील थाना राजा येथील रामपूर शहरातील रहिवासी होता. अशाप्रकारे लग्न, हळद, मिरवणूकीमध्ये अचानक हसता-खेळता व्यक्क्ती जगातून निघून गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement