Yoga Day 2023: ITBP श्वान पथकातील कुत्र्याचाही जवानांसोबत उधमपूर मध्ये योगाभ्यास; पहा त्याच्या कसरतींचा क्यूट अंदाज (Watch Video)

जम्मू कश्मीर मधील उधमपूरच्या t Pranu Camp मध्ये आज ITBP जवानांनी जागतिक योगदिन साजरा केला आहे.

Dog | Twitter

आज जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. जवानांनी उंच शिखरांवर, जमिनीवर, बोटीवर ते अगदी चक्क पाण्यातही योगाभ्यास केला आहे. जम्मू कश्मीरच्या उधमपूर मध्ये ITBP श्वान पथकातील कुत्र्यानेही Indo-Tibetan Border Police सोबत योगा केला आहे. त्याचा कसरती करतानाचा क्युट अंदाज सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. नक्की वाचा: Yoga In Nauvari Saree: गेटवे ऑफ इंडिया वर महिलांचा नऊवारी साडी मध्ये योगाभ्यास; भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचाही सहभाग (Watch Video).

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement