Brazil Flood Viral Video: ब्राझील च्या पुरात जेव्हा एकमेकांपासून दुरावलेले श्वान पुन्हा मालकाला भेटतं; पहा हृद्यस्पर्शी व्हिडिओ (Watch Video)

एका घरगुती श्वानाची आणि मालकाची या प्रतिकूल परिस्थितीमध्येही पुन्हा भेट घडून आली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे.

ब्राझील मध्यी झालेल्या मुसळधार पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. यामध्ये सरकारने मदतीचा हात देत काहींना वाचवले मात्र काहींचा मृत्यू देखील झाला आहे. माणसांप्रमाणे काही मुक्या जनावरांनाही या पूराचा फटका बसला. काही जनावरांची त्यांच्या मालकांपासून ताटातूट झाली पण एका घरगुती श्वानाची आणि मालकाची या प्रतिकूल परिस्थितीमध्येही पुन्हा भेट घडून आली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे. Horse Found Stranded In Flooded Area: ब्राझीलमध्ये पूरग्रस्त भागात छतावर अडकला असहाय्य घोडा, पहा व्हिडिओ (Watch) .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement