WATCH: प्रेयसीच्या डोक्यातून उवा काढणाऱ्या बॉयफ्रेंडचा व्हिडीओ व्हायरल, नेटीझन्सने मुलाला 'बॉयफ्रेंड ऑफ द इयर' केले घोषित

एका अनोख्या डेटचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, व्हिडीओमध्ये बॉयफ्रेंड त्याच्या प्रेयसीच्या केसातील उवा काढतांना दिसत आहे. कपलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते प्रियकराला 'बॉयफ्रेंड ऑफ द इयर' म्हणत आहेत.

WATCH: सध्या एक जोडप्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनोखे म्हणजे लेकसाइडजवळ जोडपे डेटवर गेले असता, बॉयफ्रेंड त्याच्या प्रेयसीच्या केसातील उवा काढतांना दिसत आहे. कपलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते त्याला 'बॉयफ्रेंड ऑफ द इयर' म्हणत आहेत. विचित्र डेट पाहून काही लोक टीका करत आहे, तर काही लोक रोमँटिक डेट असल्याचे म्हणत आहे. अनेकजण मुलाचे कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by memes comedy (@ghantaa)

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now