कोल्हापूरचा अजब प्रेम दिवाना! आपल्या प्रेयसीसाठी 2.5 किमीपर्यंत रस्त्यावर 'I Love You, I Miss You' लिहून दिला संदेश, Watch Viral Video

Watch Viral Video

Road Painting from Boyfriend (Photo Credits: YouTube)

कोल्हापूर मध्ये प्रेमात आकंठ बुडालेल्या एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी 2.5 किमीपर्यंत रस्त्यावर 'I Love You, I Miss You' लिहून संदेश दिला आहे. Watch Viral Video

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)