Sudarshan Pattnaik यांनी Christmas 2021 निमित्त पुरी बीच वर साकारला 5400 गुलाबांसह Santa Claus

वाळूशिल्पाजवळ तुमचा ख्रिसमस साजरा करताना कोविड 19 नियमावलीचंही भान ठेवा असा महत्त्वाचा संदेशही त्यांनी लिहला आहे.

Puri Beach | PC: Twitter/ANI

प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी पुरीच्या समुद्र किनारी आज नाताळ निमित्त 50 फीट लांब, 28 फीट रूंद सांताक्लॉज साकारला आहे. यामध्ये 5400 गुलाबांचा समावेश करण्यात आला आहे. या वाळूशिल्पाजवळ तुमचा ख्रिसमस साजरा करताना कोविड 19 नियमावलीचंही भान ठेवा असा महत्त्वाचा संदेशही त्यांनी लिहला आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement