Miss Universe 2021 Harnaaz Sandhu ला अमुल कडून खास 'अशा' शब्दांत कौतुकाची थाप
हरनाझ संधू ही चौथी भारतीय मिस युनिव्हर्स आहे. यापूर्वी ऐश्वर्या राय, सुष्मिता सेन, लारा दत्ता यांनी हा किताब जिंकला होता.
यंदाच्या 70 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भारताच्या हरनाझ संधू या 21 वर्षीय तरूणीने आपलं नाव कोरलं आहे. चंदीगडच्या हरनाझ मुळे 'मिस युनिव्हर्स' चा किताब तब्बल 21 वर्षांनी भारतात परत आला आहे. त्यामुळे तिचं कौतुक करताना अमूल ने 'हरनाझ पे कर नाझ' अशा मेसेज सह खास ट्वीट केले आहे.
Tags
Amul
Amul ads
Amul Doodle
Amul India
Amul Topical
Amul Topical AD
Amul Topical Ad On Harnaaz Sandhu
Beauty Pageant Harnaaz Sandhu
Harnaaz Sandhu
Harnaaz Sandhu Miss Universe
Harnaaz Sandhu Miss Universe 2021
Miss Universe Harnaaz Sandhu
अमूल
अमूल जाहिरात
मिस युनिव्हर्स
मिस युनिव्हर्स 2021
विश्वसुंदरी
हरनाझ संधू
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement