Ahmedabad Accident: अहमदाबाद मध्ये नशेत धुंद BMW कारचालकाने बेदारक ड्रायव्हिंग करत अनेक ठिकाणी ठोकली गाडी; चालक अटकेत (Watch Video)
ही घटना मनेकबाग मधील असून एका सतर्क नागरिकाने घटना कॅमेर्यात कैद केली आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे.
अहमदाबाद मध्ये नशेत धुंद BMW कारचालकाने बेदारक ड्रायव्हिंग केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने रस्त्यावर कोणीही नव्हते. त्यामुळे कोणत्याही पादचार्याला दुखापत झालेली नाही. पण या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाला ताब्यात घेतले आहे. ही घटना मनेकबाग मधील असून एका सतर्क नागरिकाने घटना कॅमेर्यात कैद केली आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement