समुद्रात माशाचे फोटो काढल्यानंतर तरुणाने माशाच्याऐवजी मोबाईल फेकला पाण्यात, Watch Viral Video
फोटो काढून झाल्यानंतर मासा फेकून देण्याऐवजी तो आपला मोबाईल पाण्यात फेकून देतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरण कठीण झालं आहे.
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती समुद्रात मासा हाताता घेऊन त्याचे फोटो काढतो. फोटो काढून झाल्यानंतर मासा फेकून देण्याऐवजी तो आपला मोबाईल पाण्यात फेकून देतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरण कठीण झालं आहे. पहा व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement