Aamras Dosa Viral Video: आमरस डोसा; सोशल मीडीयात अजून एक विचित्र रेसिपी वायरल (Watch Video)
आंब्याच्या सीझन मध्ये चक्क आमरस चे कॉम्बिनेशन डोसा सोबत केल्याचा एक व्हिडीओ वायरल होत आहे.
सोशल मीडीयामध्ये अनेक विचित्र फूड कॉम्बिनेशनचे व्हिडिओ वायरल होत असतात. अशात आता आंब्याच्या सीझन मध्ये चक्क आमरस चे कॉम्बिनेशन डोसा सोबत केल्याचा एक व्हिडीओ वायरल होत आहे. यामध्ये डोशावर आमरस आणि चीझ घालून डोसा बनवत पुन्हा तो आमरसासोबतच सर्व्ह केला जात असल्याचं दिसत आहे. या विचित्र रेसिपीवर आंब्याच्या प्रेमींनी आपला संताप व्यक्त केला आहे.
आमरस डोसा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement