Gym Accident CCTV Video: मोठा अनर्थ टळला! जीममध्ये थोडक्यात बचावला तरुणाचा जीव; पहा नेमकं काय झालं? Watch Video

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जीममध्ये दोन ते तीन तरुण वर्कआऊट करत असतात. एवढ्यात एका तरुणाच्या डोक्यात अवजड लोखंडी रॉड पडणार, मात्र, तेवढ्यात जीममधील एक तरुण तो आपल्या हाताने थांबवतो. सुदैवाने खाली बसलेल्या तरुणाला कोणतीही दुखापत होत नाही

Gym Accident CCTV Video (PC - Twitter)

Gym Accident CCTV Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता जीममधील एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचं प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जीममध्ये दोन ते तीन तरुण वर्कआऊट करत असतात. एवढ्यात एका तरुणाच्या डोक्यात अवजड लोखंडी रॉड पडणार, मात्र, तेवढ्यात जीममधील एक तरुण तो आपल्या हाताने थांबवतो. सुदैवाने खाली बसलेल्या तरुणाला कोणतीही दुखापत होत नाही. मात्र, जीममध्ये गेल्यानंतर तरुणांनी वर्कआउट करताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे, हे या व्हिडिओमधून नक्कीचं सर्वांना समजण्यायोग्य आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now