Video Viral: लोकल ट्रेनला लटकून तरुणाचा खतरनाक स्टंट,धक्कादायक Video व्हायरल
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्वत:ला प्रसिध्दी मिळावी त्याकरिता खतरनाक स्टंट करत असतात.
Video Viral: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्वत:ला प्रसिध्दी मिळावी त्याकरिता खतरनाक स्टंट करत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक तरुण बिनधास्तपणे भरधाव लोकल ट्रेनला लकटला आहे. स्टंटच्या नादात त्याने जीव धोक्यात घातल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे. तर काही युजर्संनी याला शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. भरधाव ट्रेनमध्ये स्टंट करणं धोकादायक ठरू शकतं तरी देखील व्हिडिओसाठी तरुण मंडळी काही ही करण्यास सज्ज होतात.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement