Fight Between Young Women in Cafe: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात तरुणींच्या दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाल्याचं पाहायलं मिळत आहे. शुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर तरुणींच्या दोन गटामध्ये जोरदार मारामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ @Baharkekalesh या यूजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)