Viral Video: महिलेचा धोबीपछाड! घरी उशिरा आल्याने पतीला चोपलं; व्हिडिओ व्हायरल

कौंटुंबिक हिंसाचाराचे अनेक घटना आजवर ऐकल्या आहे. तर काही वेळा अश्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होतात.

Viral Video

Viral Video: कौंटुंबिक हिंसाचाराचे अनेक घटना आजवर ऐकल्या आहे. तर काही वेळा अश्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक संतापलेली महिला घरी उशिरा आलेल्या नवऱ्याला लाथाबुक्कीने मारत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे महिला नवरा उशिरा आल्यामुळे त्याच्या अंगावर उडी मारून त्याला मारायला सुरुवात करते त्यानंतर थोड्याच वेळाने नवऱ्याला लाथाबुक्कीने मारहाण करते. काही नेटकरी हा व्हिडिओ पाहून पोटभरून हसले तर काहींनी या व्हिडिओला कंमेट देखील केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement