Swing Collapsed in Mohali: मोहाली येथील जत्रेत आकाश पाळणा कोसळून अनेक जण जखमी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
जत्रेतील आकाश पाळणा खाली अचानक खाली कोसळल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना मोहाली येथील एका जत्रेत रविवारी घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना घडली तेव्हा जत्रेसाठी आलेले अनेक लोक आकाशपाळण्यात बसून आनंद घेत होते.
जत्रेतील आकाश पाळणा खाली अचानक खाली कोसळल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना मोहाली येथील एका जत्रेत रविवारी घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना घडली तेव्हा जत्रेसाठी आलेले अनेक लोक आकाशपाळण्यात बसून आनंद घेत होते. व्हायरल व्हिडिओत दिसते की, पाळणा आकाशातून थेट जमीनीच्या दिशेने वेगाने आला आणि आदळला. या वेळी उपस्थितांपैकी काही लोकही जखमी झाले. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि काही लाहान मुलांचाही समावेश आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement