Viral Video: 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर साडी घातलेल्या मुलाने केला भन्नाट डान्स; यूजर्स म्हणाले, कतरिना यापुढे फेल, Watch

रवीना टंडनच्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावरील डान्स व्हिडिओ सध्या इंटरनेटवर लोकांचे होश उडवत आहे. या गाण्यावर लाखो लोकांनी डान्स केला असेल, पण हा व्हिडिओ वेगळा आहे.

Boy performed Dance On Tip Tip Barsa Paani (PC - Instagram)

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच असा एक व्हिडीओ समोर आला आहे. रवीना टंडनच्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावरील डान्स व्हिडिओ सध्या इंटरनेटवर लोकांचे होश उडवत आहे. या गाण्यावर लाखो लोकांनी डान्स केला असेल, पण हा व्हिडिओ वेगळा आहे. होय, यावेळी या गाण्यावर मुलगी नाही तर एका मुलाने मुलीची पोज देत असा मादक डान्स केला आहे की लोकांना विश्वास बसणार नाही. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला, तर कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. (हेही वाचा - Jawan Trailer Released: किंग खानच्या जवानचा ट्रेलर प्रदर्शित, शाहरुख दिसणार व्हिलनच्या भुमिकेत)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nand Gopal (@amit_the_shinning_star)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement