Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच असा एक व्हिडीओ समोर आला आहे. रवीना टंडनच्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावरील डान्स व्हिडिओ सध्या इंटरनेटवर लोकांचे होश उडवत आहे. या गाण्यावर लाखो लोकांनी डान्स केला असेल, पण हा व्हिडिओ वेगळा आहे. होय, यावेळी या गाण्यावर मुलगी नाही तर एका मुलाने मुलीची पोज देत असा मादक डान्स केला आहे की लोकांना विश्वास बसणार नाही. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला, तर कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. (हेही वाचा - Jawan Trailer Released: किंग खानच्या जवानचा ट्रेलर प्रदर्शित, शाहरुख दिसणार व्हिलनच्या भुमिकेत)
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)